14-07-2021, 04:40 PM
5
रात्रीच्या स्वप्नांची आणि वहिनींबद्दलच्या फॅण्टसीची आठवण होऊन शशांक उत्तेजित झाला. काऊंटरजवळ जाताना त्याच्या छातीतली धडधड वाढल्यासारखी वाटली. आज शिल्पा वहिनी नेहमीपेक्षा थोड्या जास्त दमलेल्या दिसत होत्या, पण शशांकला बघताच त्या नेहमीप्रमाणं हसत-हसत खुर्चीवरुन उठल्या आणि पापण्यांची मोहक उघडझाप करत त्यांनी त्याचं स्वागत केलं. त्यांच्या ओठांवर आज हलकी जांभळ्या शेडची लिपस्टिक होती. रोज-रोज गुलाबी नाहीतर चॉकलेटी लिपस्टिक वापरणा-या मुली-बायकांपेक्षा शशांकला शिल्पा वहिनींची ही चॉईस खूपच आवडायची.

जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.